श्री संस्थेचा इतिहास
सदर मंदिर हे अंदाजे १६ ते १७ व्य शतकातले असावे. सुरवातीला या मंदिराचे गादीपदी
पद
हे चतुराकडे होते .चतुर हे कृष्णाजी महाराजांचे भक्त.
अंदाजे गादिपदिचा कालावधी खालील प्रमाणे असावा.
नाव कालावधी
१) श्री पुनाजी चतुर १८२५
ते १८५०
२) श्री रावजी चतुर १८५० ते १८८५
३) श्री परसरामजी चतुर १८८५ ते
१९२०
४) श्री श्रीरामजी चतुर १९२० ते १९३०
५) श्री आनंदराव चतुर १९३० ते १९३५
६) श्री नामदेवराव चतुर १९३५ ते १९६४
७) श्री यशवंतराव चतुर १९६४ ते १९९४
साधारणतः सात पिढ्या गादीपदी म्हणून चतुरांनी मंदिराचा कारभार सांभाळला. त्यानंतर श्री यशवंतराव परसरामजी चतुर
यांनी भारतीय संविधानांतर्गत मंदिर वन मॅन ट्रस्ट धर्मदाय आयुक्त अमरावती यांच्या कडे संस्थानाची नोंद
केली . संस्थानला श्री विठोबा उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान हे नाव देण्यात आले
व रजिस्टर क्र . १६११ (अम ) हा मिळाला परंतु हि ट्रस्ट वन मॅन नसते , म्हणून काही कालांतराने धर्मादाय आयुक्ताने
ती खारीज केली सन १९९४ मध्ये संस्थेचा कारभार पाहण्याकरिता बारा विश्वस्थांची पब्लिक ट्रस्ट म्हणून नेमणूक केली.
दि . १२/१०/१९९४
चे विश्वस्थ मंडळ
१) श्री गोविंदराव रा. राठोड अध्यक्ष
२) श्री तुकारामजी सु.पाटील उपाध्यक्ष
३) श्री पुंजारामजी वै. नेमाडे सचिव
४) श्री रामरावजी वि. राऊत विश्वस्थ
५) श्री दत्तुजी के. रामटेके विश्वस्थ
६) श्री रुपसिंगजी न. राठोड विश्वस्थ
७) श्री वामनरावजी के. रामटेके विश्वस्थ
८) श्री दिनकरराव आ. पाटील विश्वस्थ
९) श्री दिगांबरराव ना. राठोड विश्वस्थ
१०) श्री अनिलराव दि.बेलसरे विश्वस्थ
११) श्री यशवंतराव प. चतुर विश्वस्थ
१२) श्री वसंतराव ना. भुताडे विश्वस्थ
कालांतराने सदर विश्वस्थ मंडळामध्ये करण्यात आला
१) श्री. यशवंतराव प. चतुर यांचे ऐवजी श्री. हरिदासजी वा. सोनवाल रा. अचलपुर जि. अमरावती
२) श्री. वसंतराव ना. भुताडे यांचे ऐवजी श्री बबनराव भा. चौधरी
रा. सावंगा विठोबा
अध्यक्ष व सचिव यांचा कार्यकाळ
अध्यक्ष :
१) श्री. गोविंदराव रा. राठोड दि. १२/१०/१९९४ ते १३/०९/१९९९
दि. १४/०९/१९९९ ते
१२/०८/२००४
२) श्री. वामनराव के. रामटेके दि. १३/०८/२००४ ते १३/०७/२००९
दि. १४/०७/२००९ ते ०७/०६/२०१४
३) श्री. गोविंदराव रा. राठोड दि ०८/०६/२०१४
ते
उपाध्यक्ष :
१) श्री. तुकारामजी सु. पाटील दि. १२/१०/१९९४
ते १३/०९/१९९९
दि. १४/०९/१९९९ ते
१२/०८/२००४
२) श्री. दिनकरराव आ. मानकर दि. १३/०८/२००४ ते १३/०७/२००९
दि. १४/०७/२००९ ते ०७/०६/२०१४
३) श्री. हरिदासजी बा. सोनवाल दि. ०८/०६/२०१४
सचिव :
१) श्री. पुंजारामजी वै . नेमाडे दि. १२/१०/१९९४ ते १३/०९/१९९९
दि. १४/०९/१९९९ ते
१२/०८/२००४
२) श्री. गोविंदराव रा राठोड दि. १३/०८/२००४ ते १३/०७/२००९
दि. १४/०७/२००९ ते ०७/०६/२०१४
३) श्री. वामनराव के रामटेके दि. ०८/०६/२०१४
आजचे विश्वस्थ
मंडळ :
१) श्री गोविंदराव रा. राठोड अध्यक्ष
२) श्री हरिदासजी बा. सोनवाल उपाध्यक्ष
३) श्री वामनरावजी के. रामटेके सचिव
४) श्री दत्तुजी के. रामटेके विश्वस्थ
५) श्री दिगांबरराव ना. राठोड विश्वस्थ
६) श्री रुपसिंगजी न. राठोड विश्वस्थ
७) श्री. कृपासागर रा. राऊत विश्वस्थ
८) श्री. अनिलराव दि. बेलसरे विश्वस्थ
९) श्री. स्वप्नील ब. चौधरी विश्वस्थ
१०) श्री. विनायकराव तु. पाटील विश्वस्थ
११) श्री पुंजारामजी वै. नेमाडे विश्वस्थ
१२) श्री दिनकरराव आ. मानकर
विश्वस्थ