"श्री" क्षेत्र सावंगा विठोबा

होम | सावंगा इतिहास | दैनंदिन कार्यक्रम | देणगी | मंदिर प्रवास | निवास व्यवस्था | संपर्क

 |
वार्षिक उत्सव
|

|| श्री कृष्णा महाराज धनी अवधूत ||

कृष्णाजी महाराजांच्या दर्शनासाठी देश्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज येणाऱ्या हजारो भाविकांच्या राहण्याची सोय संस्थानाच्या भक्तनिवासात करण्यात आलेली आहे. हे  भक्त निवास भक्तांनि दिलेल्या देणगीतून उभारण्यात आले. राहण्याची सोय उपलब्ध व्हावी या सेवा उद्देशाने संस्थानाने भक्तनिवास संकुल उभारले आहे. विविध आवश्यक सोयीनुसार खोल्या संस्थानाने उपलब्ध करून दिल्या आहे. किंवा जास्त व्यक्तींना नियमाप्रमाणे खोली देण्यात  येते. समाजातील कोणत्याही स्थरातील भक्तमंडळींना उपलब्धतेनुसार आणि संस्थानाच्या नियमानुसार हि सेवा प्राप्त होते .
भक्तनिवास मध्ये खोली घेतेवेळी ओळखपत्र देणे आवश्यक राहील .खोली साठी भक्तांनी दिवस पूर्वी नोंदणी करावी तसेच भक्तनिवासामध्ये सव्वा महिन्या करीता खोल्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या खोल्या वाजीब शुल्क आकारून भक्तांना उपलब्ध करून देण्यात येतील .
या संदर्भात चौकशी संस्थेच्या कार्यालयात करावी.

Copyright © 2017 Sawanga Vithoba Sansthan 
Design by  CADDInfo