"श्री" क्षेत्र सावंगा विठोबा

होम | सावंगा इतिहास | दैनंदिन कार्यक्रम | देणगी | मंदिर प्रवास | निवास व्यवस्था | संपर्क

 |
वार्षिक उत्सव
|

हवाई मार्ग :-

 • सावंगा  विठोबाला येण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ नागपूर आणि बेलोरा (अमरावती ) नागपूर येथून सावंगा  विठोबा १६० किमी  असून नागपूर वरून रस्त्याने तासाचा प्रवास आहे.

रेल्वे मार्ग :-

 • चांदुर रेल्वे .

 • बडनेरा रेल्वे (जंक्शन)

 • अमरावती

 • मालखेड रेल्वे

रस्ता मार्ग :-  

 • चांदुर रेल्वे - सावंगा विठोबा (१० ते २० मी प्रवास  )

  बसेस आणि खाजगी वाहनांची सुविधा उपलब्ध

 • अमरावती -सावंगा  विठोबा

  (अंतर २५ कि. वि. ५० मी.  प्रवास )

  अमरावती वरून येण्यासाठी बसेस किंवा खाजगी वाहने उपलब्ध 

चांदुर रेल्वे येथे थांबणाऱ्या रेल्वे :-

रेल्वे क्रमांक रेल्वे नाव यास्टेशन पासून  यास्टेशन पर्यंत येणार निघणार दिवस
५११९८ पसेंजर वर्धा भुसावळ ००:१४ ००:१५ दररोज
५१२८६ पसेंजर नागपूर भुसावळ ०८:०६ ०८:०७ दररोज
५१२६२ पसेंजर वर्धा अमरावती ११:१९ ११:२० दररोज
११०४०            महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया मुंबई १९:१७ १९:१८ दररोज
१८०३० शालिमार एक्सप्रेस शालिमार LTT १६:०१ १६:०२ दररोज
१२१०६ विदर्भ एक्सप्रेस गोंदिया मुंबई १९:१७             १९:१८ दररोज
१२८३४ अहमदाबाद एक्सप्रेस हावडा अहमदाबाद २१:२४ २१:२५ दररोज
१२१४० सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर मुंबई २३:३३ २३:३५ दररोज
 ११२०२ एक्सप्रेस अजनी LTT १८:२२ १८:२४ शुक्रवार
१२१३९ सेवाग्राम एक्सप्रेस मुंबई नागपूर ०३:०५ ०३:०७ दररोज
५१२८५ पसेंजर भुसावळ नागपूर ०४:३९ ०४:२० दररोज
१२१०५ विदर्भ एक्सप्रेस मुंबई गोंदिया ०६:१९ ०६:२१ दररोज
१८०२९ शालिमार एक्सप्रेस LTT शालिमार १०:०५ १०:०७ दररोज
११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया १३:२० १३:३२ दररोज
 १२८३३ अहमदाबाद एक्सप्रेस अहमदाबाद हावडा १५:१५ १५:१७ दररोज
५१२६१ पसेंजर अमरावती वर्धा १६:३३ १६:३४ दररोज
५११९७ पसेंजर भुसावळ वर्धा २०:०६ २०:०७ दररोज
११२०१ एक्सप्रेस LTT अजनी ११:२५ ११:२७ मंगळवार
 

Copyright © 2017 Sawanga Vithoba Sansthan 
Design by  CADDInfo